पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटच्या केंद्रातून लसीचे कंटेनर आज सकाळी औरंगाबाद पोहोचले सिडको येथील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रामध्ये लसी ठेवण्यात आलेल्या आहे. 16 जानेवारीपासून औरंगाबादेत लसीकरणाला प्रत्यक्षात सुरुवात होईल.<br />( व्हिडिओ : सचिन माने)<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.